AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहलीचं वादळ, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चोपलचं पण एकाच सामन्यात बनवले 5 जबरदस्त रेकॉर्ड्स

Virat Kohli : विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्ध तिरुवनंतपुरम येथील वनडे मॅचमध्ये दमदार प्रदर्शन केलं. कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कुठलीही संधी दिली नाही. सुरुवीतापासून तो फॉर्ममध्ये होता. कोहलीने सिक्स मारुन सेंच्युरी झळकवली. सिक्स मारुनच त्याने मॅचही फिनिश केली.

| Updated on: Sep 28, 2026 | 8:29 AM
Share
विराट कोहली वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वात वेगवान 15 हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. कोहलीने 303 इनिंगमध्ये 15950 चेंडूत हे यश मिळवलं. तेच सचिन वनडेमध्ये 15 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 377 इनिंग आणि 17528 चेंडू खेळला.

1 / 5
वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 15 हजार धावांपर्यंत पोहोचणारा विराट कोहली दुसरा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली शिवाय कुठलाही फलंदाज वनडे इंटरनॅशनलमध्ये 15 हजारच्या आकड्यापर्यंत पोहोचलेला नाही. सचिनने 463 ODI सामन्यात 18426 धावा केल्या. तेच कोहलीच्या नावावर 315 वनडे सामन्यात 15080 धावांची नोंद आहे.

2 / 5
श्रीलंकेनंतर वेस्ट इंडिज अशी दुसरी टीम आहे, ज्यांच्याविरोधात विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 10 शतक ठोकली आहेत. कोहलीने याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध वनडे इंटरनॅशनलमध्ये 10 वं शतक ठोकलं होतं. कोहली वनडे इंटरनॅशनलमध्ये कुठल्या एकाटीमविरोधात सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज बनला आहे.

3 / 5
विराट कोहलीने या सामन्यात 74 चेंडूत शतक झळकावलं. वनडे इंटरनॅशलमध्ये चेंडूच्या आधारावर हे तिसरं वेगवान शतक आहे. कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 52 आणि 61 चेंडूत वनडे शतक झळकावलं आहे.

विराट कोहलीने या सामन्यात 74 चेंडूत शतक झळकावलं. वनडे इंटरनॅशलमध्ये चेंडूच्या आधारावर हे तिसरं वेगवान शतक आहे. कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 52 आणि 61 चेंडूत वनडे शतक झळकावलं आहे.

4 / 5
विराट कोहलीने लिस्ट ए मध्ये सर्वाधिक शतक झळकवण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची बरोबरी गाठली आहे. सचिनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 60 शतक झळकावली. सचिन आणि कोहलीनंतर इंग्लंडच्या ग्राहम गूचचा (44 शतकं) नंबर येतो.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?