
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा सध्या तूफान चर्चेत आहे. नुकताच अजय देवगण हा करण जोहर याच्या शोमध्ये पोहचला. यावेळी मोठे खुलासे करताना अजय देवगण हा दिसला.

यावेळी अजय देवगण हा मुलगी निसाबद्दल बोलला. अजय देवगण ट्रोलिंगवर बोलताना म्हणाल्या की, मुळाच तिला हे अजिबातच आवडत नाही आणि मला ही ते आवडत नाही.

परंतू तुम्ही याला अजिबातच बदलू शकत नाहीत. तुम्हाला यासोबतच राहवे लागते. काही लोक तुमच्याबद्दल बकवास करत असतात.

याचा अर्थ असा अजिबातच नाही की, सर्व जग तुमच्याबद्दल तोच विचार करत आहे. नाही तर मग सोशल मीडियाच राहिला नसता.

तुम्ही लोकांबद्दल चांगले लिहिता मात्र, ते वाचण्यात कोणाला फार जास्त रस नसतो. आता अजय देवगण याच्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.