Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. आता दादांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Feb 03, 2026 | 3:33 PM
1 / 5
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक सेलिब्रिटींसोबत देखील चांगले संबंध होते. अनेकांसाठी अजित पवार यांनी  काम केलं आहे. म्हणून त्यांची ओळख कामाचा माणूस अशी देखील झाली. अशात दादांच्या बायोपिक बद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या.

2 / 5
आता कार्यक्रमात अजित दादा यांना त्यांच्या बायोपिक बद्दल विचारण्यात आलं. शिवाय तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला हवी.. असं देखील अजित पवार यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी प्रसिद्ध आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं नाव घेतलं.

3 / 5
गायक अवधूत गुप्तेनं अजित पवार यांना विचारलं की, 'अजित पवार नावाचा बायोपिक झाला, तर कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका करावी असं तुम्हाला वाटतं?' यावर दादांनी 'डॉक्टर निलेश साबळेनं करावा असं वाटतं...' असं उत्तर दिलं होतं.

4 / 5
बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी एक बातमी समोर आली. अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं... अजित पवार यांचं निधन झालं... अशी बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.

5 / 5
मुंबईहून बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचं विमान शेतात कोसळलं आणि स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्यासोबत इतर पाच जणांचं देखील विमान अपघातात  निधन झालं आहे.