नागालँडमध्ये अजितदादांच्या पक्षाचा डंका, निवडणुकीत केली मोठी कामगिरी; किती जागा आल्या?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये विजयी कामगिरी केली आहे. या पक्षाने तेथे बोर्डाच्या निवडणुकीत पाच ठिकाणी विजय झाला आहे.

| Updated on: May 03, 2025 | 6:55 PM
1 / 5
नागालँड : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये विजयी कामगिरी केली आहे.

2 / 5
ajit pawar

ajit pawar

3 / 5
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींनी नागालँड येथे लोकल बोर्डाची निवडणूक लढवली.  नागालँड लोकल बोर्डाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 5 ठिकाणी विजय प्राप्त झालेला आहे.

4 / 5
हा विजय पक्षाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

5 / 5