Rowdy Rathore Little Girl : अक्षय कुमारच्या राउडी राठौड मधली ती छोटी मुलगी आता इतकी मोठी झाली, सौंदर्य पाहून थक्क व्हाल
Rowdy Rathore Little Girl : 2012 साली रिलीज झालेला प्रभू देवाचा ब्लॉकबस्टर चित्रपट राउडी राठौडमध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये होते. चित्रपटात अनेक चाइल्ड आर्टिस्टनी काम केलेलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
