
2012 साली रिलीज झालेला प्रभू देवाचा ब्लॉकबस्टर चित्रपट राउडी राठौडमध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये होते. चित्रपटात अनेक चाइल्ड आर्टिस्टनी काम केलेलं. यात एक होती, सानिया अंकलेसरिया.

राउडी राठौड़ चित्रपटात अभिनेता यशपाल शर्माने इंस्पेक्टर विशाल शर्माचा रोल प्ले केलेला. त्यांच्या मुलीचा रोल सानिया अंकलेसरियाने केलेला. सानियाला संपूर्ण फिल्ममध्ये दोनवेळा दाखवलं गेलं. पण ती महत्वाची व्यक्तीरेखा होती.

30 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईत जन्मलेल्या सानिया अंकलेसरियाने मुंबईच्याच इंजीनियरिंग कॉलेजमधून कंप्यूटर इंजीनियरिंगमधून ग्रेजुएशन केलय. सध्या ती मुंबईत वेब डेवलपर म्हणून काम करत आहे. सोबतच डान्स आणि अभिनयाच सुद्धा शिक्षण घेत आहे.

सानिया अंकलेसरियाने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून राउडी राठौडशिवाय 'रांझणा', 'लाइफ्ट गुड', 'बॉम्बरिया', 'आतंकवादी अंकल' सारख्या चित्रपटात रोल केले आहेत. सानियाने 'बेस्ट ऑफ लव निक्की' नावाची सुपरहिट सीरियल केली आहे.

सानिया अंकलेसरिया इंस्टाग्रामवर जास्त एक्टिव नाहीय. तिने लास्ट पोस्ट जुलै महिन्यात केली होती. तिला जवळपास 9 हजार लोक फॉलो करतात. तुम्ही तिचे मोठेपणीचे आताचे काही फोटो पाहू शकतात.