Akshay Kumar Film : हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारची अखेर कॉमेडीमध्ये बाप असलेल्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी

Akshay Kumar Next Film : अक्षय कुमार 100 कोटी क्लबचा हिरो मानला जातो. करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिलेत. पण सध्या अक्षय कुमारला हिट सिनेमांची खूप गरज आहे. अशावेळी अक्षयने एका मोठ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी केली आहे.

| Updated on: Jan 09, 2026 | 2:00 PM
1 / 5
Akshay Kumar Next Film : अक्षय कुमारसाठी वर्ष 2025 ठीक-ठाक होतं. त्याचे चार चित्रपट रिलीज झालेले.  'स्कायफोर्स', 'हाउसफुल 5', 'जॉली एलएलबी 3' आणि 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटांच भरपूर कौतुक झालं. हे चारही चित्रपट फ्लॉप ठरले नाही. पण एकाही चित्रपटाने भरपूर कमाई सुद्धा केली नाही.

2 / 5
आता अक्षय कुमार त्याच्या एका मोठ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिथे त्याने कॉमेडीच्या खिलाडीसोबत हातमिळवणी केली आहे. रिपोर्टनुसार त्या चित्रपटात 3-3 हिरॉईन्स आहेत. अक्षय कुमार त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिरॉईन्ससोबत काम केलं आहे.

3 / 5
त्याच्या तिन्ही चित्रपटांना जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला तर अक्षय कुमारसाठी वर्ष 2026 जबरदस्त ठरु शकतं. त्यातले दोन चित्रपट तो प्रियदर्शन सोबत करतोय. यात 'हैवान' आणि 'भूत बंगला' हे चित्रपट आहेत. सध्या तो 'वेलकम टू द जंगल' चित्रपटावर काम करत आहे. 2025 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता.

4 / 5
एका न्यूज वेबसाइटवरील रिपोर्टनुसार अक्षय कुमारच्या पुढच्या चित्रपटात राशी खन्नाची एन्ट्री झाली आहे. एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. अनीस बज्मी हा चित्रपट डायरेक्ट करत आहेत. जवळपास 15 वर्षानंतर अक्षय आणि  अनीस बज्मी एकत्र आले आहेत.

5 / 5
मेकर्सना लीड रोलसाठी एका योग्य चेहऱ्याचा शोध होता. त्या रोलसाठी राशी खन्नाला फायनल केलय. '120 बहादुर' आणि 'द साबरमती रिपोर्ट' सारख्या चित्रपटाने तिने दमदार अभिनय केलाय. तिने तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.