ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये आलिया भट्टचा क्लासी लूक, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला देत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता आलिया तिच्या सिनेमामुळे नाही तर, खास लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र आलियाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: May 29, 2025 | 2:05 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट हिने  ट्रांसपेरेंट लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
आलिया कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. आता ट्रांसपेरेंट लूकमध्ये फोटो पोस्ट केल्यामुळे आलिया चर्चेत अली आहे.

3 / 5
स्किन रंगाच्या खास ड्रेसमध्ये आलियाने हटके फोटोशूट  केलं आहे. आलिया लूकवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
आलिया हिने 2022 मध्ये  अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न करत मुलीला जन्म दिला. आज आलिया संसार आणि करीयर योग्य रित्या सांभाळत आहे.

5 / 5
आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.