
अभिनेत्री आलिया भट्ट हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूटमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट कायम वेस्टर्न आणि इंडियन आउटफिटमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील तिने काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

बॉसू लूकमध्ये आलिया प्रडंच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका मुलीची आई झाल्यानंतर देखील अभिनेत्री आलिया भट्ट हिचं फिटनेस कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आलिया हिचा खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. आलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.