
नुकताच करीना कपूर हिने मुंबईमध्ये दिवाळी पार्टीचे खास आयोजन केले. करीना कपूर हिच्या या पार्टीला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

यावेळी आलिया भट्ट ही पती रणबीर कपूर याच्यासोबत खास लूकमध्ये पोहचली. आलिया भट्ट हिने लाल रंगाचा खास लेहेंगा घातल्याचे बघायला मिळाले.

आलिया भट्ट हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. आलिया भट्ट हिच्यासोबत यावेळी रणबीर कपूर हा देखील दिसला. रणबीरही जबरदस्त लूकमध्ये दिसला.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे पापाराझी यांना पाहून खास पोझ देताना दिसले. आता या पार्टीतील काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी आता एक वर्षांची झालीये. राहा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते.