आलिया भट्टने मुंबईत स्वत:चे घर असताना का घेतले भाडेतत्त्वार अपार्टमेंट, किती देणार भाडे?

शाहरुख खान पाठोपाठ अभिनेत्री आलिया भट्टने मुंबईत एक अपार्टमेंट भाडेतत्त्वार घेतले आहे. पण आलियाने स्वत:चे घर असताना हे भाडे तत्त्वावर अपार्टमेंट का घेतले आहे?

| Updated on: Feb 25, 2025 | 12:12 PM
1 / 5
बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ही तिचे खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य दोन्ही योग्य पद्धतीने सांभाळताना दिसत आहे. आलियाचे वांद्रे परिसरात स्वत:चे घर आहे. तरी देखील आलियाने भाडेतत्त्वार एक आपर्टमेंट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता आलियाने हे आपार्टमेंट नेमकं का घेतले आहे? चला जाणून घेऊया...

2 / 5
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आलियाने पाली हिल्स परिसरातील नरगिस दत्त रोड येथील एका बिल्डींगमध्ये अपार्टमेंट भाडेतत्त्वर घेतले आहे.

3 / 5
आलिया दर महिन्याला ९ लाख रुपये भाडे भरणार आहे. तसेच या अपार्टमेंटसाठी तिने ३६ लाख रुपये सिक्योरिटी डिपॉजिट देखील दिले आहे.

4 / 5
२१ फेब्रुवारी रोजी या अपार्टमेंटसाठी चार वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्यासाठी १.२५ लाख रुपये स्टँप ड्यूटी आणि १००० रुपये रजिस्ट्रेशन फी देण्यात आली आहे.

5 / 5
आलियाने हे आपर्टमेंट तिचे प्रोडक्शन हाऊस 'इटरनल सनशाइन प्रोडक्शंस'साठी घेतले आहे. २०२०मध्ये आलियाने ही प्रोडक्शन कंपनी सुरु केली होती.