आलिया भट्टच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्ट हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. दीर आदर जैन याच्या लग्नासाठी आलियाने खास लूक कॅरी केलेला. बेबी पिंक रंगाच्या साडीत आलियाचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

| Updated on: Feb 23, 2025 | 3:51 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया  भट्ट कायम वेस्टर्न आणि इंडियन आउटफिटमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील तिने काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
आदर जैन याच्या लग्नासाठी आलियाने खास पारंपरिक लूक कॅरी केला होता. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.

3 / 5
 एका मुलीची आई झाल्यानंतर देखील अभिनेत्री आलिया भट्ट हिचं फिटनेस कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
आलिया हिचा खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. आलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
आलिया फक्त प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आलिया लेक राहा कपूर हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते.