Amala Paul: आमला पॉलचा बोल्ड अंदाज; ऑरेंज मोनॉकिनीमध्ये दिले ‘किलर’ पोज
आमला पॉलचा हॉट लूक पाहून तुम्ही व्हाल घायाळ!
1 / 6

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये आमला पॉलचं नाव आवर्जून घेतलं जातं.
2 / 6

आमला नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
3 / 6

आमलाने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील आमलाचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
4 / 6

आमला सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. स्विमिंग पूलजवळ तिने ऑरेंज मोनॉकिनीमध्ये तिने हे खास फोटोशूट केलं आहे.
5 / 6

ऑरेंज मोनॉकिनी, त्यावर पेस्टल कलरचे सनग्लासेस आणि डोक्यावर बांधलेला मॅचिंग स्कार्फ.. असा तिचा हा लूक आहे.
6 / 6

आमलाच्या या फोटोवर लाखो लाइक्स मिळाले आहेत. आमलाने काही दिवसांपूर्वी कामातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा ती मनोरंजनविश्वात सक्रीय झाली आहे.
Follow Us