Ameesha Patel : तो हिरो अमीषा पटेलला इतका आवडतो की, त्याच्यासोबत ती रात्र घालवायलाही तयार
Ameesha Patel : अमीषा पटेल 50 वर्षांची झालीय. पण अजून तिने लग्न केलेलं नाहीय. पण तिला मनोमन कोणीतरी आवडतं. अमीषा पटेलने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज ती कहो ना प्यार है, गदर या चित्रपटांसाठी ओळखली जाते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
