AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ameesha Patel : पाण्याच्या आतही तू इतकी हॉट कशी…अमीषा पटेल पहिल्यांदाच सैफ अली खानच्या त्या वक्तव्यावर बोलली

Ameesha Patel : अमीषा म्हणते मी स्वत:ला कधी हॉट किंवा सेक्सी मानलं नाही. पण आदित्य चोपडाने मला सांगितलं की, माझ्यामध्ये ती गोष्ट आहे.त्यांनी मला चॅलेंज केलेलं की, माझी सुंदर मुलीची इमेज ते हॉट आणि सेक्सी मुलीमध्ये बदलतील.

| Updated on: Sep 20, 2025 | 4:06 PM
Share
अभिनेत्री अमीषा पटेल आज भले 50 वर्षांची झाली असेल. पण अजूनही ती फॅन्सना आपल्या ग्लॅमरस अदांनी वेड लावते. अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक आयकॉनिक गाणी केली. त्यात 2008 साली आलेल्या चित्रपटातील 'थोडा प्यार, थोडा मॅजिक' चित्रपटातील 'लेजी लम्हे' हे  एक गाणं आहे.

1 / 5
या गाण्यात आमीषाने आपल्या ग्लॅमरचा असा तडका लावलेला की, ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला. अलीकडे अमीषा पटेलने या गाण्याबद्दल अनेक खुलासे केले. रणवीर इलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये अमीषा बोलली की, प्रोड्यूसर आदित्य चोपडाने सांगूनही तिने गाण्यात बिकिनी परिधान केली नव्हती. आदित्यला आमीषाची इमेज चेंज करायची होती.

2 / 5
अमीषा म्हणते मी स्वत:ला कधी हॉट किंवा सेक्सी मानलं नाही. पण आदित्य चोपडाने मला सांगितलं की, माझ्यामध्ये ती गोष्ट आहे.त्यांनी मला चॅलेंज केलेलं की, माझी सुंदर मुलीची इमेज ते हॉट आणि सेक्सी मुलीमध्ये बदलतील.

3 / 5
अमीषाने लेजी लम्हे गाणं शूट करण्यामागच्या अडचणी सांगितल्या. अभिनेत्रीने सांगितलं की, तिने बिकिनी परिधान न करता गाण्यासाठी खूप मेहनत केलेली. अमीषाने या गाण्यासाठी स्कूबा डायविंगची ट्रेनिंग घेतलेली. शूटिंग दरम्यान पाण्याखाली असताना व्यवस्थित शूट व्हावं म्हणून तिने ट्रेनिंग घेतलेली. थंडीच्या दिवसात हे गाणं शूट केलेलं.

4 / 5
अमीषा म्हणाली की, गाण्याच्या शूटिंग दरम्यान ती आणि सैफ आजारी पडलेले. जेव्हा आम्ही दोघे ते अंडरवॉटर शॉट पहायचो, त्यावेळी सैफ मला बोलायचा की, पाण्याच्या आतमध्येही तू इतकी हॉट कशी दिसू शकतेस.

अमीषा म्हणाली की, गाण्याच्या शूटिंग दरम्यान ती आणि सैफ आजारी पडलेले. जेव्हा आम्ही दोघे ते अंडरवॉटर शॉट पहायचो, त्यावेळी सैफ मला बोलायचा की, पाण्याच्या आतमध्येही तू इतकी हॉट कशी दिसू शकतेस.

5 / 5
Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी