Nana Petekar: नाना पाटेकर – तनुश्री दत्ता यांचा वाद, अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अभिनेत्रीचा संताप

Nana Petekar: अभिनेते नाना पाटेकर यंच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता त्यांच्यावर अनेक गंभीर आरोर केले आहेत. 2018 मध्ये या वादाची सुरुवात झालेली. तेव्हा यावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली.. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील याप्रकरणावर स्वतःचं परखड मत मांडलं होतं. ज्यावर तनुश्रीने संताप व्यक्त केलेला.

| Edited By: | Updated on: Oct 13, 2026 | 4:53 PM
1 / 5
 Nana Petekar: अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना त्यांच्या चाहत्यांना निराश करु पुढच्या प्रवासासाठी गेले. आता नाना पाटेकर निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून  नानांना श्रद्धांजली वाहत आहेत. तर दुसरीकडे एकटी तनुश्री दत्ता, नाना पाटेकर यांच्या निधनावर आनंद व्यक्त करत आहे.

Nana Petekar: अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना त्यांच्या चाहत्यांना निराश करु पुढच्या प्रवासासाठी गेले. आता नाना पाटेकर निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून नानांना श्रद्धांजली वाहत आहेत. तर दुसरीकडे एकटी तनुश्री दत्ता, नाना पाटेकर यांच्या निधनावर आनंद व्यक्त करत आहे.

2 / 5

तिने अनेक पोस्ट सोशल मीडियावर केल्या आणि नानांच्या निधनाला 'इव्हिल डेड' असं म्हणटलं आहे.... सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप केलेले, पण नानांनी सर्व आरोप फेटाळून लावले. एवंढच नाही तर अभिनेते शक्ती कपूर यांनी देखील यावर हैराण करणारं वक्तव्य केलं होतं.

3 / 5

सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना, तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्या वादाबद्दल विचारण्यात आलेलं. यावर बिग बी म्हणालेले, 'मी तनुश्री दत्ता देखील नाही आणि नाना पाटेकर देखील नाही...',

4 / 5

बिग बींच्या वक्तव्यावर तनुश्री हिला देखील विचारण्यात अलं होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणालेली "बिग बींच्या या विधानामुळे मला खूप दुःख झालं आहे. हे असे कलाकार आहेत जे सामाजिक विषयांवर सिनेमे बनवतात; तरीही, जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या मुद्द्यावर भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा ते अशी विधानं करतात ज्यांना काहीच अर्थ नसतो."

5 / 5

'वेलकम', 'क्रांतीवीर', 'तिरंगा', 'वनवास', 'नटसम्राट', 'परिंदा', 'वजूद', 'अग्नीसाक्षी','यशवंत', 'टॅक्सी नं 9211' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. नाना पाटेकर फक्त एक अभिनेते म्हणून उत्तम नव्हते. तर 'तो एक चांगला माणूस होता...', असं अनेक सेलिब्रिटींना त्यांनी श्रद्धांजली वाहत म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us