अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. बिग बी यांना सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 16 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. वयाची 80 ओलांडल्यानंतरही ते चित्रपट आणि 'कौन बनेगा करोडपती' या शोद्वारे टीव्ही क्षेत्रातही सक्रिय आहेत.
Read MoreAmitabh Bachchan : KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितली मनातील भन्नाट इच्छा; जया बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाले बिग बी?
कौन बनेगा करोड़पति शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांनी आपल्याला ‘साहेब’ म्हणावे अशी मजेदार इच्छा व्यक्त केली. एका स्पर्धकाकडून प्रेरणा घेत बिग बींनी हा खुलासा केला. अमिताभ आणि जया बच्चन हे दोघे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक आहेत.
- manasi mande
- Updated on: Oct 15, 2026
- 6:51 pm
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमला हादरा देणारा अभिनेता, सलग 14 हिट सिनेमे दिले, संपत्ती तब्बल 1700 कोटी; नाव वाचून चकित व्हाल!
या अभिनेत्याने आतापर्यंत तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड या भाषेतील चित्रपटांत काम केलेले आहे. त्यांनी तीन नंदी पुरस्कार, नऊ फिल्मफेयर अवॉर्ड साऊथ, लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळवलेला आहे. 2006 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 15, 2026
- 5:37 pm
Nana Petekar: नाना पाटेकर – तनुश्री दत्ता यांचा वाद, अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अभिनेत्रीचा संताप
Nana Petekar: अभिनेते नाना पाटेकर यंच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता त्यांच्यावर अनेक गंभीर आरोर केले आहेत. 2018 मध्ये या वादाची सुरुवात झालेली. तेव्हा यावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली.. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील याप्रकरणावर स्वतःचं परखड मत मांडलं होतं. ज्यावर तनुश्रीने संताप व्यक्त केलेला.
- shweta Walanj
- Updated on: Oct 13, 2026
- 4:53 pm
Amitabh Bachchan : ‘ स्वतःला काय समजतोस रे म्हाताऱ्या?’ ट्रोलिंगमुळे अमिताभ बच्चन त्रस्त ; म्हणाले, लोकांच्या कमेंट्स वाचून..
अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडिया ट्रोलिंग आणि नकारात्मकतेबद्दल आपल्या मनातील विचार सांगितले. 'कौन बनेगा करोडपती'वर एका स्पर्धकाच्या प्रश्नावर, बिग बींनी टीकेचा सामना कसा करतात, ते सांगितलं.
- manasi mande
- Updated on: Oct 12, 2026
- 4:45 pm
Aishwarya Rai: अमिताभ बच्चन यांच्यासाठी सून ऐश्वर्या रायची खास पोस्ट; नेटकरी म्हणाले ‘ती खूप प्रयत्न करते पण..’
Aishwarya Rai: ऐश्वर्याच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐश्वर्याची ही पोस्ट काय आहे, ते पहा..
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 12, 2026
- 2:10 pm
अमिताभ बच्चन 84 व्या वर्षी एवढे फिट कसे? कुणीच सांगणार नाही असं सीक्रेट उघड; त्या गोष्टीमुळे…
अमिताभ बच्चन ८४ व्या वर्षीही फिट कसे आहेत, हे जाणून घेणं अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या फिटनेसचे रहस्य नियमित व्यायाम, २६ वर्षांपासून पाळलेली सातत्यपूर्ण दिनचर्या, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यात दडले आहे. ते जास्त हेवी वर्कआउट्सऐवजी ताकद, गतिशीलता आणि एकूण आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 11, 2026
- 9:51 pm
नाना पाटेकरांनी अमिताभ यांना असं काय सांगितलं, ज्यामुळे बिग बी अवघडले? त्या गोष्टीची होतेय चर्चा
नाना पाटेकर त्यांच्या 'वनवास' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्यासोबत आले होते. यावेळी नानांनी शहर सोडून गावाकडे राहण्यामागचे कारण सांगितले. त्यांनी अमिताभ यांनाही गावाकडे येण्याची गळ घातली, ज्यामुळे बिग बी विचारात पडले आणि थोडे अवघडले. त्यांच्या या अनोख्या संवादाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 11, 2026
- 9:02 pm
Amitabh Bachchan Birthday : 45 वर्षांपूर्वीचं गाणं, 394 मिलियन व्ह्यूज; आजही प्रेमी जोडप्यांच्या मनावर या गाण्याची जादू!
१९८१ मध्ये आलेला एक बॉलिवूड सिनेमा आजही सिनेप्रेमींना आणि बच्चन यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. यातील एक गाणं तब्बल ३९४ मिलियन व्ह्यूजपर्यंत जाऊन पोहोचलं आहे.
- Sunil Late
- Updated on: Oct 11, 2026
- 4:59 pm
Amitabh Bachchan : ‘ज्यांच्यावर प्रेम केलं, ते सोडून गेले…’ पहाटेच्या शांततेत अमिताभ बच्चन यांचं दुःख आलं ओठांवर; नाना पाटेकरांच्या आठवणींनी चाहते भावुक
अमिताभ बच्चन यांनी एक हृदयस्पर्शी ब्लॉग लिहिला आहे. यात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. काही नाती कधीच संपत नाहीत, उलट त्या अधिक गहिऱ्या होतात, असे त्यांचे मत आहे. ही इमोशनल पोस्ट चाहत्यांनाही भावूक करत आहे.
- manasi mande
- Updated on: Oct 10, 2026
- 4:46 pm
काही लोक आपल्यातून निघून जातात, पण… बिग बी यांना शोक अनावर, KBC 18 च्या मंचावरून नाना पाटेकर यांना वाहिली श्रद्धांजली
Amitabh Bachchan On Nana Patekar: 8 ऑक्टोबर रोजी सकाळी नाना पाटेकर यांचं पहाटे निधन झालं. मित्र काळाने हिरवल्यानंतर बिग बी यांना मोठा धक्का बसला. कोण बनेगा करोडपतीच्या सेटवर त्यांनी पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 9, 2026
- 7:35 am
मोठी चूक झाली.. माधुरीने क्लिप दाखवताच अमिताभ बच्चन अक्षरश: ओशाळले, पहा व्हिडीओ
अभिनेत्री माधुरी दीक्षितने 'कौन बनेगा करोडपती 18'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांची एक जुनी क्लिप दाखवली. त्यानंतर सेटवर एकच हशा पिकला. त्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी तिची माफी मागितली होती.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 7, 2026
- 12:13 pm
Amitabh Bachchan : सॉरी सर .. केबीसीच्या सेटवर आयुष्मानने चक्क बिग बींची मागितली माफी
'कौन बनेगा करोडपति' च्या 18 व्या सिझनमध्ये आयुष्मान खुराणा आणि सारा अली खान उपस्थित होते. आयुष्मानने अमिताभ बच्चन यांना 'बुढ़ऊ' म्हटल्याबद्दल मजेशीर माफी मागितली, आणि त्यांची स्तुती केली. 'गुलाबो सिताबो' चित्रपटातील सीन त्यांनी पुन्हा साकारला.
- manasi mande
- Updated on: Oct 6, 2026
- 8:28 pm