अमिताभ बच्चन यांचं 45 वर्ष जुनं गाणं, जे जगभरात… ट्रेंडमध्ये येताच कोट्यावधी लोकांनी पाहिलं

अमिताभ बच्चन आणि नीतू सिंह यांच्या जोडीचा 45 वर्षांपूर्वीचा एक रोमँटिक गाणं पुन्हा चर्चेत आलं आहे. ‘याराना’ चित्रपटातील ‘छूकर मेरे मन को’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या गाण्याची खासियत म्हणजे त्याची धून आणि सुरुवातीचे बोल रवींद्रनाथ टागोर यांच्या रवींद्र संगीताने प्रेरित असल्याचे सांगितले जाते.

| Updated on: Sep 19, 2026 | 2:52 PM
1 / 5
1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘याराना’मध्ये अमिताभ बच्चन, नीतू सिंह आणि अमजद खान मुख्य भूमिकेत होते. राकेश रोशन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘याराना’मध्ये अमिताभ बच्चन, नीतू सिंह आणि अमजद खान मुख्य भूमिकेत होते. राकेश रोशन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

2 / 5

छूकर मेरे मन को’ हे गाणं किशोर कुमार यांनी आवाज दिल्यामुळे अधिक लोकप्रिय झालं. आजही या गाण्याची चर्चा आणि ऐकण्याचा ट्रेंड कायम आहे.

3 / 5

या गाण्याची मुख्य धून आणि सुरुवातीचे बोल टागोर यांच्या ‘तोमार होलो शुरू अमार होलो सारा’ या गीताशी मिळतेजुळते असल्याचे सांगितले जाते.

4 / 5

संगीतकार राजेश रोशन यांनी या धुनेला हिंदी चित्रपटाच्या शैलीत सादर केलं. किशोर कुमार यांच्या आवाजाने गाण्याला वेगळी ओळख मिळाली.

5 / 5

45 वर्षांनंतरही हे गाणं सोशल मीडिया आणि YouTube वर चर्चेत आहे. जुन्या हिंदी गाण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमध्ये त्याची लोकप्रियता कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us