बापाची दारू लेकाने ढोसली, मग चालू झाला खुनी खेळ, झोपेत असतानाच…टोकाच्या संतापात काय घडलं?

दारुच्या व्यसनापायी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अमरावतीत बापाने आपल्या मुलासोबतच भयानक कृत्य केलंय.

| Updated on: Jun 03, 2025 | 6:18 PM
1 / 5
अमरावतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दारुमुळे वडील आणि मुलामध्ये चक्क भांडणं झाली आहेत. याच भांडणात बापाने आपल्याच लेकाने खून केलाय.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू मुलाने पिल्यामुळे वडिलांना राग अनावर झाला आहे. याच रागातून पित्याने आपल्याच पोटच्या मुलाचा खून केला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

3 / 5
ही घटना समोर आल्यानंतर आरोपी वृद्ध पिता हिरामण धुर्वेला पोलिसांनी केली अटक केली आहे. मृत मुलगा आणि आरोपी वडील हे दोघेही दारुच्या आहारी गेले होते.

4 / 5
आरोपी वडिलाने घरी दारू आणून ठेवली होती. पण वडिलांऐवजी त्यांच्या मुलानेच ही दारु पिली. त्यानंतर मुलगा झोपी गेला.

5 / 5
नंतर मात्र बाप आणि लेक या दोघांत भांडणं चालू झाली. हे भांडण नंतर  वाढत गेले. दोघांत हाणामारी झाली. यातच झोपेत असलेल्या 32 वर्षीय मुलावर केले पित्याने काठीने वार केले आणि  या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला.