
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस नवनवीन फोटो शेअर करत असतात.


या फोटोमध्ये त्यांनी पेस्टल कलरची साडी परिधान केलेली आहे, गळ्या एक साखळी आणि कपाळावर टिकली.

या साध्या रुपातही त्या अतिशय सुंदर दिसत आहेत.