आधी गो सेवा अन् आता थेट हिजाब घालून मशिदीत..; अंकिता लोखंडेवर भडकले नेटकरी
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या काही फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये तिने हिजाब परिधान केल्याचं पहायला मिळताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
हिरव्या साडीत ऊर्मिला कानेटकरचा घायाळ करणारा लूक, सौंदर्यानेच वेधलं लक्ष
गायतोंडेची कमाल! रचला नवा इतिहास
पांढरा रंग हा नेहमी मळलेला, शेतात राबणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत
अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचे आलिशान घर, समुद्रासह अख्ख्या मुंबईच होते दर्शन
नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?
सिंपल ड्रेसमध्ये किती छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
