Antilia Pooja Room Photos: नीता अंबानी करतात या देवदेवतांची पूजा, डोळे दिपवणारं सुंदर देवघर, सोनं-हिरेजडीत मूर्त्या अन्..

Antilia Pooja Room Photos: जगातील सर्वात महागड्या घरात उद्योजक मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि कुटुंब राहतं... अंबानी यांच्या घरात सर्व सुखसुविधा आहेत. एवढंच नाही तर, अंबानींचं देवघर प्रचंड सुंदर आहे. सोनं-हिरेजडीत मूर्त्या मंदिरात असून कोणत्या देवदेवतांची पूजा होते जाणून घ्या...

| Updated on: Feb 24, 2026 | 11:34 AM
1 / 5
नीता अंबानी यांनी त्यांच्या घरात संपूर्ण मजल्यावर मोठ्या जागेत मंदिर तयार केलं आहे. मंदिरात ठेवण्यात आलेल्या सर्व मुर्त्या आणि दरवाजे देखील सोने आणि चांदीने तयार करण्यात आले आहे. अंबानी यांच्या बंगल्यातील मंदिरात कायम भक्तीमय वातावरण असतं...

नीता अंबानी यांनी त्यांच्या घरात संपूर्ण मजल्यावर मोठ्या जागेत मंदिर तयार केलं आहे. मंदिरात ठेवण्यात आलेल्या सर्व मुर्त्या आणि दरवाजे देखील सोने आणि चांदीने तयार करण्यात आले आहे. अंबानी यांच्या बंगल्यातील मंदिरात कायम भक्तीमय वातावरण असतं...

2 / 5

रिपोर्टनुसार आणि समोर आलेल्या फोटोंनुसार, घरातील मंदिर हे पारंपारिक भारतीय वास्तुकला आणि आधुनिक डिझाइनचे एक सुंदर मिश्रण आहे. अंबानी यांचं देवघर डोळे दिपवणारं आहे... फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील अंदाज येईलच...

3 / 5

सांगायचं झालं तर, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी धार्मिक आहेत. भक्तीभावात लीन होणं नीता अंबानींच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच या मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

4 / 5

रोजच्या कौटुंबिक प्रार्थनेपासून ते प्रमुख उत्सव सोहळ्यापर्यंत, हे मंदिर प्रत्येक प्रसंगाचे साक्षीदार आहे. मंदिरात भगवान तिरुपती बालाजी, राधा कृष्ण आणि गणपती यांच्या मूर्ती आहेत. मंदिराची रचना शांत आणि अलौकिक अशी आहे, ज्यामुळे खरोखरच शांत आणि अलौकिक आभा निर्माण होते.

5 / 5

संगायचं झालं तर, ज्या 'अँटिलिया' (Antilia) बंगल्यात अंबानी कुटुंब राहतं, ते 27 मजल्यांचं आहे आणि 27 व्या मजल्यानंतर कुटुंब राहतं... कारण ते मुंबईच्या गोंगाटापासून दूर, ताज्या हवेत सुरक्षितपणे आणि शांततेने आपलं जीवन जगू शकतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us