कडक ना भावा! IPL गाजवणारा हैदराबादचा नितीश रेड्डी आंध्र प्रदेश प्रीमियर लीगमधील सर्वात महागडा खेळाडू

आयपीएलमधील चमकदार कामगिरीमुळे हैदराबाद संघातील खेळाडू नितीश रेड्डी याला लॉटरी लागली आहे. आंध्र प्रदेश प्रीमियर लागमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. नेमकी किती बोली लागली जाणून घ्या.

| Updated on: May 17, 2024 | 4:43 PM
1 / 5
इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये हैदराबाद संघातील 20 वर्षांचा युवा खेळाडू नितीश रेड्डी याचाही समावेश आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला लॉटरी लागली आहे. आंध्र प्रदेशमधील लीगमध्ये त्याला येत्या हंगामामध्ये मजबूत बोली लागली आहे.

2 / 5
नितीश रेड्डी याला आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाने २० लाखांमध्ये खरेदी केलं होतं. मात्र आंध प्रदेश प्रीमियर लीगमध्ये आयपीएल खेळल्यामुळे त्याच्यासाठी सर्वांनी घेण्यासाठी प्रयत्न केलं.

3 / 5
नितीश रेड्डी याला 15.6 लाख रूपयांची बोली लागली. मारलीगोदावरी टायटन्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. आंध्र प्रदेश लीगमधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

4 / 5
नितीशचा व्हिडीओ सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये नितीश आनंदी झालेला दिसत आहे.

5 / 5
नितीश रेड्डी याने आयपीएलमध्ये ९ सामन्यांमध्ये २३९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना 3 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.