AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शुभविवाह’ मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; 7 वर्षांचा लीप अन् लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री

‘शुभविवाह’ या मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. या लीपसोबतच मालिकेत एका नव्या कलाकाराची एण्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात धमाकेद्वार ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

| Updated on: Oct 07, 2025 | 3:23 PM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत लवकरच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. त्याचसोबत नवं पात्र म्हणजेच एसीपी अपूर्वा पुरोहितची एण्ट्री होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत लवकरच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. त्याचसोबत नवं पात्र म्हणजेच एसीपी अपूर्वा पुरोहितची एण्ट्री होणार आहे.

1 / 5
सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. यानिमित्ताने ती पहिल्यांदाच पोलीस अधिकारी साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अपूर्वा म्हणाली, “स्टार प्रवाहसोबत जिव्हाळ्याचं नातं आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत मी साकारलेल्या सावनी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.”

2 / 5
“काही दिवसांपूर्वीच मी एका मुलाखतीमध्ये मला पोलीस अधिकारी साकारायला आवडेल असं म्हटलं होतं. माझी इच्छा या भूमिकेच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत मी एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदा अशा धडाकेबाज रुपात दिसणार आहे,” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

3 / 5
“नवं पात्र साकारताना नेहमी उत्सुकता असते. ‘शुभविवाह’ मालिकेतली भूमी म्हणजेच मधुरा देशपांडेसोबत 13 वर्षांनंतर पुन्हा काम करणार आहे. आराधना मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. मधुरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे काम करताना धमाल येणार आहे,” अशी भावना अपूर्वाने व्यक्त केली.

4 / 5
अपूर्वा पुरोहितच्या येण्यामागे नेमकं काय रहस्य आहे? तिच्या येण्याने भूमी-आकाशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? हे पाहणं उत्सुकतेचं असेल. ‘शुभविवाह’ ही मालिका दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.