PHOTOS: एकीकडे ग्लॅमरची दुनिया तर दुसरीकडे भर उन्हात शेतात राबणे, मराठी अभिनेत्रीचे फोटो चर्चेत
सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री भर उन्हात शेतात राबताना दिसत आहेत. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
