ऑडीने बाजारात आणली तब्बल इतक्या कोटींची कार; फिचर्स पाहून तुम्हीही म्हणाल…

Audi Q7 Bold Edition Price : ऑडीने बाजारात आणली तब्बल इतक्या कोटींची कार... या कारचे फिचर्स पाहून तुम्हीही म्हणाल ही कार घेतलीच पाहिजे... कशी आहे ऑडीची नवीकोरी कार? काय आहेत फिचर्स? या कारची किंमत किती? वाचा सविस्तर माहिती... अन् पाहा खास फोटो........

| Updated on: May 21, 2024 | 8:04 PM
1 / 5
ऑडी... प्रसिद्ध कारचा ब्रँड... ऑडीने एक नवी कार बाजारात आणली आहे. Audi Q7 या बोल्ड अॅडिशनला बाजारात ग्राहकांची पसंती मिळतेय.या कारची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

2 / 5
Audi Q7 Bold Edition कारची किंमत एक कोटींहूनन अधिक आहे. ऑडीची ही नवी कार शोरूम मध्ये 97.84 लाख रुपयांना उपलब्ध आहे. तर या कारची ऑन रोड किंमत ही एक कोटी आहे.

3 / 5
यात चार कलर्स उपलब्ध आहेत. व्हाईट, ब्लॅक, ब्लू, ब्लॅक, ग्रे या कलरमध्ये  Audi Q7 या बोल्ड अॅडिशन उपलब्ध आहे. ही SUV कार डायनामिक एक्सनेमिक एक्सिटरसोबत येते. SUV मध्ये लिमिटेर कार उपलब्ध आहे.

4 / 5
या कारमध्ये ग्लॉसी ब्लॅक ग्रिल आणि पुढे आणि मागे ऑडीचा लोगो आहे. ORVM आणि रूफ रेल्सदेखील देण्यात आली आहे. 48.26cm (R19) 5-आर्म स्टार-स्टाइल डिझाईनवाले अलॉय व्हील्स दिले गेले आहेत.

5 / 5
Audi Q7 Bold Edition में 48V माइल्ड हाइब्रिड सेटअप आणि क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइवसोबत 3.0 लीटर V6 इंजिन देण्यात आलंय.  ही कार 335hp ची पावर आणि 500Nm जनरेट करते.