Aurangabad Fire | पैठण रोडवरील सागर हॉटेलमध्ये सिलिंडरला आग VIDEO, सुदैवाने जीवितहानी नाही

औरंगाबादमधील पैठण पोडवरील सागर हॉटेलमध्ये सिलिंडरला अचानक आग लागली. पैठण रोडवरील पिंपळवाडी फाट्याजवळील सागर हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. नागरिकांनी वेळीच शर्थीचे प्रयत्न केल्याने या घटनेत कुणालाही ईजा झाली नाही. मात्र किचनमध्ये अशी मोठी आग लागल्याने ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.

Aurangabad Fire | पैठण रोडवरील सागर हॉटेलमध्ये सिलिंडरला आग VIDEO, सुदैवाने जीवितहानी नाही
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 11:35 AM

औरंगाबाद : औरंगाबादमधील (Aurangabad fire) पैठण पोडवरील सागर हॉटेलमध्ये (Sagar Hotel Fire) सिलिंडरला अचानक आग लागली. पैठण रोडवरील पिंपळवाडी फाट्याजवळील सागर हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. नागरिकांनी वेळीच शर्थीचे प्रयत्न केल्याने या घटनेत कुणालाही ईजा झाली नाही. मात्र किचनमध्ये अशी मोठी आग लागल्याने ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही गोळा झाले होते. परिसरात काही काळ गर्दी जमली होती. मात्र आग विझवल्यानंतर नागरिकांची गर्दी कमी झाली.

पिंपळवाडी फाटा येथील सागर हॉटेल मध्ये गॅस सिलेंडर ला लागली अचानक आग.. नागरिकांनी आग विजवण्याचे प्रयत्न केल्यानंतर विझवली आग..

नागरिकांनी वेळीच आग विझवण्याचे प्रयत्न केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

इतर बातम्या-

युवराज कोणाचं अर्थचक्र फिरवतायेत? संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं नागपूरात जंगी स्वागत, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह