
नाथषष्ठीसाठी 450 पेक्षा जास्त अधिक पायी दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आ मंगळवारी सकाळपासूनच नाथ समाधी वाड्यातील नाथ म हाराज यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक, वारकरी, नाथनगरीत उत्सवासाठी जमा झाले आहेत.हेत.

दोन वर्षानंतर भरलेल्या या यात्रेसाठी यंदा चार ते पाच लाख भाविक येण्याची शक्यता, नाथवंशज योगिराज महाराज गोसावी यांनी वर्तवली आहे. arkari

नाथवाड्यातील भगवंताने पाणी भरलेला रांजण पैठण येथील श्रीराम साळजोशी यांच्या कावडीने पाणी भरल्यानंतर भरला.

काल परंपरेप्रमाणे पंचमीला प्रथम भगवान विजयी पांडुरंगास व एकनाथ महाराजांना अक्षद दिल्यावर सर्व मानकऱ्यांना अक्षद देण्यात आली

नगर जिल्ह्यातील दिंड्या शेगाव तालुक्यातून पैठणकडे जाताना जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पूलावरून जातानाचे हे छायाचित्र