AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरस्वती मातेचा फोटो घेताना चूक केली तर येईल घरावर संकट; वाचा काय काळजी घ्यावी?

वसंत पंचमीच्या पूजेसाठी माता सरस्वतीचे फोटो, मूर्ती घरी आवर्जून आणले जातात. परंतु हे फोटो किंवा मूर्ती खरेदी करताना काही काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही काही चुका केल्या तर पूजेचा काहीही फायदा होणार नाही.

| Updated on: Jan 23, 2026 | 12:22 AM
Share
माघ महिन्यातील पंचमीला संपूर्ण देशात वसंत पंचमी मोट्या उत्साहात साजरी केली जाते. वसंत पंचमीला विद्या, बुद्धी, कला आणि ज्ञानाची देवता माता सरस्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. या दिवशी शिक्षक, कलाकार सरस्वतीची पूजा करतात. भविष्यातील वाटचाल समृद्ध असावी यासाठी ही पूजा केली जाते.

1 / 5
दरम्यान, वसंत पंचमीच्या पूजेसाठी माता सरस्वतीचे फोटो, मूर्ती घरी आवर्जून आणले जातात. परंतु हे फोटो किंवा मूर्ती खरेदी करताना काही काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही काही चुका केल्या तर पूजेचा काहीही फायदा होणार नाही. अपेक्षित लाभ मिळणार नाही. त्यामुळे माता सरस्वतीचा फोटो, मूर्ती घरात घेऊन येताना काय करायला हवे, ते जाणून घेऊ या...

2 / 5
माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती खरेदी करण्याअगोदर सरस्वती विराजमान झालेली आहे की उभी आहे, हे अगोदर पाहून घ्यावे. सरस्वती उभी असलेली मूर्ती घेऊन आल्यास तुमच्या आयुष्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते. तसेच मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शांत, स्मितहास्य करत असलेली माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन यावे.

3 / 5
यासह माता सरस्वतीच्या फोटोसोबत कमळाचे पुष्प आणि हंस असे दोघेही असायला हवेत. कमळ हे जान आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. तर हंस हा विवेक आणि सत्य असत्यातील फरकाकडे लक्ष वेधतो. ज्या फोटोमध्ये माता सरस्वती कमळ पुष्पावर विराजमान असते, तो फोटो खूप शूभ असतो, असे म्हटले जाते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार