
या जगात असे काही क्रिकेटर आहेत, ज्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स अक्षरश: जीवचं रान करतात. हे क्रिकेटर्स मैदानात आले की त्यांच्या नावाचा जयघोष पाहायला मिळतो.

म्हणूनच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटर्सचे खासगी आयुष्यदेखील तेवढेच चर्चेत असते. एका क्रिकेटरविषयी तर नेहमीच वेगवेगळ्या चर्चा होतात. या क्रिकेटरची पत्नी लग्नाआधीच एका बाळाची आई झालेली आहे. या क्रिकेटरचे नाव ट्रेव्हिस हेड असून तो ऑस्ट्रिलियन क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. विशेष म्हणजे ट्रेव्हिस आयपीएलमध्येदेखील खेळतो.

त्याच्या पत्नीचे नाव जेसिका डेव्हिस असे आहे. जेसिकाने लग्नाआधीच एका बाळाला जन्म दिलेला आहे. ट्रेव्हिस हेड आणि जेसिका यांना दोन आपत्यं आहेत. जेसिका दिसायला फारच सुंदर आहे.

ट्रेव्हिस आणि जेसिका यंनी प्रेमविवाह केलेला आहे. जेसिका एक मॉडेल आणि उद्योजिका आहे. जेसिका अनेक हॉटेल्स सांभाळते. तिचे सिडनीमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आहेत.

ट्रेव्हिससोबत लग्न करण्याआधीच जेसिकाने एका बाळाला जन्म दिलेला आहे. जेसिका आणि ट्रेव्हिस यांचे 2023 साली लग्न झाले. पण त्याआधीच सप्टेंबर 2022 मध्ये जेसिका आई झाली होती.

लग्नानंतर जेसिका आणि ट्रेव्हिस मालदीवला हनिमूनसाठी गेले होते. जेसिका अनेकदा ट्रेव्हिसला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते.

जेसिकासोबत लग्न केल्यानंतर ट्रेव्हिसच्या क्रिकेटच्या करिअरचा आलेख वर गेलेला पाहायला मिळतो. लग्नानंतर ट्रेव्हिस 2023 सालचा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. त्याने 2023 साली आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करून दाखवली.