Muli Benefits : मुळ्यासोबत चुकूनही या दोन गोष्टी खाऊ नका, आयुर्वेद एक्सपर्टनी काय सांगितलं?

Health Tips : थंडीमध्ये मिळणारा मुळा आरोग्यासाठी कुठल्या वरदानापेक्षा कमी नाही. यात पाणी जास्त प्रमाणात असतं. यात फायबर, विटामिन सी आणि अनेक पोषक तत्व आहेत. पण मुळ्यासोबत काही गोष्टी खाणं टाळलं पाहिजे.

Updated on: Nov 14, 2025 | 5:00 PM
1 / 5
मुळ्यामध्ये पाण्याच प्रमाण जास्त असतं. मुळा खाऊन शरीर हायड्रेड ठेवयाला मदत होते. मूळा खाऊन तुम्ही अपचन, गॅस आणि एसिडिटीचा त्रास कमी होतो. पचनासाठी सुद्धा मूळा चांगला मानला जातो. (Credit : Pexels)

2 / 5
मुळा खाऊन वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण यात फायबर जास्त प्रमाणात आहे. दीर्घकाळ तुम्ही मुळा खात असाल, तर तुम्हाला तुमचं पोट भरलेलं जाणवेल. त्यामुळे ओवर इंटिगवर कंट्रोल येतो. वजन मॅनेज करायला मदत मिळते.

3 / 5
मुळ्यासोबत काही फूडस खाऊ नये. कारण त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. पण काही लोक अजाणतेपणी मुळ्या सोबत त्या गोष्टी खातात. आयुर्वेद एक्सपर्टकडून या बद्दल जाणून घेऊया.

4 / 5
जयपुरच्या आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांनी सांगितलं की, मुळ्यासोबत दूध आणि दहीच सेवन अजिबात करु नका. त्याचा प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. हा अँटी आहार आहे. चुकीच फूड कॉम्बिनेशन आहे.

5 / 5
काही ठराविक मेडिकल कंडीशनमध्ये मुळी खाणं टाळलं पाहिजे. सर्दी-खोकला, मायग्रेन आणि अस्थामाचा त्रास असलेल्या मुळा खाऊ नये. सामान्य व्यक्तीने मर्यादीत प्रमाणात याचं सेवन केलं पाहिजे.