
अवकाळी पावसाचा आणि वाढत्या उष्णतेचा जळगाव जिल्ह्यातील केळी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

परिणामी केळीच्या उत्पादनात घट झाली आहे.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची आवक घटली आहे.

काही जिल्ह्यात केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत.

सध्या तापमान इतकं आहे की, त्याचा केळीवर मोठा परिणाम झाला आहे