‘बालिका बधू’ फेम अविकाच्या घायाळ अदा, वयाच्या 27 व्या वर्षी चाहत्यांना देते फॅशन गोल्स

‘बालिका वधू’ फेम आनंदी म्हणजे अभिनेत्री अविका गौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत असते. आता अभिनेत्री तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jan 19, 2025 | 4:02 PM
1 / 5
 अभिनेत्री अविका गौर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
वेगवेगळ्या लूकमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर अविराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

3 / 5
 अविका गौर आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण एका वेळ अशी होती जेव्हा प्रत्येक जण अविता हिला ‘आनंदी’ म्हणून ओळखत होते.

4 / 5
सोशल मीडियावर तिचे फोटो कायम व्हायरल होत असतात. अविका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर देखील अविका कायम सक्रिय असते.

5 / 5
सोशल मीडियावर अविका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.