पूर्व द्रुतगती मार्गावर ‘बसंत रानी’ला बहर, पाहा फोटो

मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात आणि विशेष करुन मार्गाच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर पर्यावरणाच्या आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीकोनातून विविध झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमध्ये ‘बसंत रानी’या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे 25 ते 30 फूट उंच असणाऱ्या या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावर्षी वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वीच ही […]

पूर्व द्रुतगती मार्गावर बसंत रानीला बहर, पाहा फोटो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM