टॉयलेटमधील ही वस्तू म्हणजे साक्षात मृत्यू, चुकूनही हात लावला तरी सुटका नाही!
टॉयलेट ही अशी एक जागा आहे, जिचा प्रत्येकजण वापर करतो. ही जागा शरीराच्या स्वच्छतेशी निगडीत असल्याने प्रत्येकालाच ही जागाही स्वच्छ असावी, असे वाटते. टॉयलेट स्वच्छ असणे हे आरोग्यासाठीही चांगले असते.

टॉयलेट ही अशी एक जागा आहे, जिचा प्रत्येकजण वापर करतो. ही जागा शरीराच्या स्वच्छतेशी निगडीत असल्याने प्रत्येकालाच ही जागाही स्वच्छ असावी, असे वाटते. टॉयलेट स्वच्छ असणे हे आरोग्यासाठीही चांगले असते.

टॉयलेट स्वच्छ आणि नीटनेटके असावे यासाठी अनेकजण त्याची रोज स्वच्छता करतात. ही सवय तशी चांगलीच आहे. काही लोक टॉयलेट साफ करण्यासाठी वेगवेगळ्या केमीकल्सचा वापर करतात. हेच केमिकल तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

टॉयलेट धुण्यासाठी अनेकजण आजकाल बाजारात मिळणाऱ्या टॉयलेट क्लिनरचा वापर करतात. काही लोक तर डाग, घाण काढण्यासाठी अॅसिडचाही वापर करतात. याच गोष्टी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

या केमिकलयुक्त वस्तूंमुळे तुमच्या त्वचेला इजा पोहोचू शकते. घरातील लहान बाळाने चुकूनही टॉयलेट क्लीनर किंवा अॅसिड पिलं तर त्याचा थेट मृत्यूही होऊ शकतो. म्हणूनच या गोष्टी नेहमीच दूर ठेवायला हव्यात.

घरातील लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती किंवा अन्य सदस्य टॉयलेट किंवा बाथरुम क्लिनरच्या संपर्कात येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. आपणही या वस्तूंच्या संपर्कात आल्यास हात, पाय स्वच्छ धुतले पाहिजे. शरीर नीट स्वच्छ करायला हवे.