Photo : अप्सरेचा हटके अंदाज, पाहा फोटो

सोनाली प्रत्येक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आणि आता या ड्रेसमध्ये ती अधिकच कमाल दिसत आहे.(Beautiful Pictures of Sonalee Kulkarni)

| Updated on: Jan 30, 2021 | 10:36 AM
1 / 5
Photo :  अप्सरेचा हटके अंदाज, पाहा फोटो

2 / 5
सोनाली प्रत्येक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आणि आता या ड्रेसमध्ये ती अधिकच कमाल दिसत आहे.

3 / 5
मागील वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निम्मिताने सोनालीने आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कुणाल आणि सोनालीचा दुबईत साखरपुडा झाला होता. कुणाल मूळचा लंडनमधील असून तो दुबईत सिनिअर ऍडजस्टर म्हणून काम करतो. आता इतर कलाकारांसारखे सोनाली आणि कुणाल कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

4 / 5
पांढऱ्या रंगाचं टॉप आणि निळ्या रंगाचा स्कर्ट सोबतच कानात हटके ज्वेलरी एकूणच सोनालीचा हा अंदाज हटके आहे.

5 / 5
नुकतंच सोनालीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.