150 रुपयांमध्ये मिळणारी वस्तू डिमार्टमध्ये मिळतंय 59 रुपयांत, ग्राहकांची मोठी गर्दी..
DMart Big Offer : डिमार्टने बंपर ऑफर सुरू केली. खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. डिमार्टकडून ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. त्यातच आता डिमार्टने मोठा धमाका केला.
1 / 5

डिमार्टमध्ये मोठा धमाका बघायला मिळत आहे. डिमार्टकडून किचनमध्ये लागणाऱ्या अनेक गोष्टींवर मोठी ऑफर दिली जात आहे. अगदी स्वस्तामध्ये महागड्या वस्तू मिळत आहेत.
2 / 5
या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यासोबतच किराणा सामानावरही मोठी बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे.
3 / 5
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टने थेट किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू अगदी स्वस्तामध्ये देण्याचा निर्णय घेतला. या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली.
4 / 5
अगोदर महिला स्टिलची भांडी मोठ्या प्रमाणात घेत होत्या. आता महिलांनी स्टिलच्या भांड्यांकडे पाठ फिरवली आहे. महिलांकडून काचेची आकर्षक भांडी अधिक खरेदी केली जात आहेत.
5 / 5
त्यातच डिमार्टकडून 59 रूपयांना काचेचा सुंदर आणि मजबूत असा डब्बा दिला जात आहे. हाच डब्बा खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us