
पॅरिसच्या (paris) फॅशन वीकला नुकतीच सुरूवात झाली असून त्यामध्ये रॅपर (rapper) कान्ये वेस्ट (kanye west) आणि जुलिया फॉक्स (Julia Fox) हातात हात घालून फिरताना अनेकांना दिसले आहेत. तसेच दोघांनी मॅचिंग कपडे घातल्याचे होते. दोघांच्या एकसारखे कपडे घातल्याचे फोटो त्यांच्या चाहत्यांना आवडले असून त्यांनी सोशल मीडियावर (social media) फोटो शेअर (viral photo) सुध्दा केले आहेत.

कान्ये वेस्ट आणि जुलिया फॉक्स यांनी त्यांच्या नात्याला ऑफिसिअल करण्यासाठी पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये सहभागी झाले होते. दोघांनीही एकसारखे कपडे घातल्याचे पाहायला मिळाले.

कान्ये वेस्ट आणि जुलिया फॉक्स यांनी त्यादरम्यान एक सारख्या पोज देखील दिल्या, या कपलने मॅचिंग कपड्यासोबत काळ्या रंगाचे हातमोजे सुध्दा घातले असल्याचे फोटोत दिसत आहेत.

कान्ये वेस्ट आणि जुलिया फॉक्स दोघं आपल्या नात्याला घेऊन खूप सुखी आहेत. दोघंही पॅरिस फॅशन वीकमध्ये हातात घातल्याचे पाहायला मिळाले.

जुलिया फॉक्सने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच नवीन वर्षावर दोघांनी टाईम सुध्दा स्पेंड केला होता.