5 स्टार रेटिंग अन् सर्वात स्वस्त फ्रिज, सर्व सामान्य लोकांसाठी एकदम खास, घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी, किंमत फक्त…

सध्या वाढती गर्मीमुळे फ्रिज हा लक्झरी वस्तू नसून तो गरज बनला आहे. अशातच सर्व सामान्य लोकांसाठी फ्रिज घेणं खूप महाग होतं, पण आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त आणि जास्त फायदे असणाऱ्या फ्रिजबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Apr 30, 2026 | 1:07 PM
1 / 5
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्न पटकन खराब होते आणि थंड पाणी व बर्फाची गरज वाढते. त्यामुळे फ्रिज ही आता लक्झरी नसून गरज बनली आहे.

2 / 5
चांगली गोष्ट म्हणजे आता 17,000 पेक्षा कमी किमतीतही चांगल्या कूलिंगसह आणि कमी वीज वापरणारे फ्रिज उपलब्ध आहेत. या बजेटमध्ये Haier, Samsung, Godrej, IFB आणि Whirlpool यांचे विविध मॉडेल्स चांगले पर्याय ठरतात.

3 / 5
Haier चा फ्रिज सुमारे 15,290 मध्ये मिळतो, ज्यात जलद बर्फ तयार होणे आणि चांगली स्टोरेज सुविधा मिळते.

4 / 5
Samsung चा डिजिटल इन्व्हर्टर तंत्रज्ञान असलेला फ्रिज 16,990 कमी वीज वापर आणि शांत कामगिरीसाठी ओळखला जातो.

5 / 5
Godrej चा 185 लिटर फ्रिज 16,490 5 वर्षांच्या वॉरंटीसह येतो जो विश्वासार्ह पर्याय आहे. जास्त स्टोरेज हवे असल्यास IFB चा 197 लिटर फ्रिज 16,490 योग्य आहे तर कमी बजेटमध्ये Whirlpool चा 184 लिटर फ्रिज 13,990 बेसिक गरजांसाठी चांगला पर्याय ठरतो.

Follow Us