Strong Beer : बिअरची किंमत फक्त 130 रुपये, पण चवीला मात्र एकदम भारी, या ब्रँडचा स्टाँग बिअर म्हणून बोलबाला!
अशीच एक खास बिअर आहे, जिची किंमत फक्त 130 रुपये आहे. किंमत 130 रुपये असूनही या बिअरला स्ट्राँग बिअर म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच ही बिअर सर्वाधिक पसंतीची मानली जाते.

मद्यप्राशन करणाऱ्यांना बिअर हा मद्यप्रकार खूप आवडतो. बिअरचेही वेगवेगळे प्रकार आहेत. काही बिअर या खूप स्ट्राँग असतात.
तर काही बिअरमध्ये अक्लोहोलचे प्रमाण कमी असते. स्ट्राँग बिअर हवी आणि तिची किंमतही कमी असावी अशी मागणी अनेकांची असते. त्यासाठी एखादा खास ब्रँड मद्यपी शोधत असतात.
दरम्यान, अशीच एक खास बिअर आहे, जिची किंमत फक्त 130 रुपये आहे. किंमत 130 रुपये असूनही या बिअरला स्ट्राँग बिअर म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच ही बिअर सर्वाधिक पसंतीची मानली जाते.
या बिअरचे नाव ट्यूबर्ग स्ट्राँग बिअर असे आहे. या बिअरची 350 एमएलची बॉटल फक्त 130 रुपयांना मिळते. या बिअरची चवही जास्त कडू नाही. म्हणूनच खिशाला परवडणारी बिअर अश तिची ओळख आहे.
टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. या लेखातील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यपानास प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही.