Photo : 360 मशालींच्या प्रकाशानं ‘प्रतापगड’ उजळला, भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्ष पूर्ण

| Updated on: Oct 20, 2020 | 11:20 AM

शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतील शाळीग्राम दगडापासून येथील भवानी मातेची मूर्ती तयार करुन घेतली होती. (Bhavani Mata temple completes 360 years)

1 / 6
किल्ले प्रतापगडाचा इतिहास वर्षानुवर्षे आपण ऐकत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाली आहेत.

2 / 6
सह्याद्री पर्वतरांगेत असलेला प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.

3 / 6
कोरोनाकाळात ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी यावर्षीचा नवरात्रोत्सोव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

4 / 6
शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतील शाळीग्राम दगडापासून येथील भवानी मातेची मूर्ती तयार करुन घेतली होती. या मूर्तीची स्थापना 1661मध्ये झाली असल्याची इतिहासात नोंद आहे.

5 / 6
यावर्षी मूर्तीच्या स्थापनेला 360 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे 360 मशालींनी गड तेजोमय झाला होता. महत्वाचं म्हणजे दर वर्षी  एका मशीलीची भर यात पडत असते.

6 / 6
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मशाली पेटवण्यात आल्या आहेत. नवरात्रीच्या चतुर्थीला या मशाली पेटवण्याची परंपरा बरेच वर्ष सुरू आहे.