AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhoot Bangla : ‘भूत बंगला’साठी अक्षय कुमारला तब्बूपेक्षा 20 पट अधिक मानधन; राजपाल-परेश रावल यांना किती?

'भूत बंगला' या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन हे जवळपास 16 वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी हेराफेरी, भुलभुलैया, गरम मसाला, भागम भाग, दे दना दन यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं.

| Updated on: Apr 17, 2026 | 1:09 PM
Share
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट आज (17 एप्रिल) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच वर्षानंतर दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत तो काम करतोय. अक्षय कुमारसोबतच या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव, तब्बू, वामिका गब्बी, यांच्या भूमिका आहेत. 'भूत बंगला' या चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या भूमिकांसाठी किती मानधन मिळालं, ते जाणून घेऊयात..

1 / 5
'कोइमोइ डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने या चित्रपटासाठी त्याच्या मानधनात 28.5 टक्क्यांची कपात केली आहे. 'जॉली एलएलबी 3'साठी अक्षयने 70 कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. तर आता 'भूत बंगला'साठी त्याला फक्त 50 कोटी रुपये मिळाले आहेत. असं असूनही तो चित्रपटातील सर्वांत महागडा कलाकार ठरला आहे.

2 / 5
अभिनेत्री तब्बूने या हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी सर्वांत कमी मानधन घेतल्याचं कळतंय. तब्बूने 'औरों में कहां दम था' या चित्रपटातील भूमिकेसाठी तीन कोटी रुपये फी घेतली होती. आता 'भूत बंगला'साठी मात्र तिने अडीच कोटी रुपये स्वीकारले आहेत.

3 / 5
अभिनेत्री वामिका गब्बीने 'भूत बंगला' या चित्रपटासाठी तीन कोटी रुपये मानधन घेतलं आहे. गेल्या काही वर्षांत वामिकाच्या मानधनात बरीच वाढ झाली आहे. अनेक दिग्दर्शकांची ती पहिली पसंत ठरत आहे. तर दिग्गज अभिनेते परेश रावल यांना दोन कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

4 / 5
अभिनेता राजपाल यादवला या चित्रपटासाठी दीड कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर जीशू सेनगुप्ताने एक कोटी रुपये स्वीकारले आहेत. 'भूत बंगला' या चित्रपटाचा एकूण बजेट 120 कोटी रुपये असून यात दमदार कलाकारांची फौज पहायला मिळतेय.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...