भूमी पेडणेकरचे स्विमिंगपूलमध्ये बिकीनी फोटोशूट; सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकची चर्चा

अभिनेत्री भूमी पेडणेकर तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने समुद्रकिनारी आणि स्विमिंगपूलमध्ये बिकीनीवर हॉट फोटोशूट केल्याचे दिसतं आहे. सध्या तिच्या या हॉट लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Mayuri Sajerao | Updated on: Nov 05, 2024 | 4:32 PM
1 / 7
अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या पिकनीक मूडमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या पिकनीक मूडमध्ये दिसत आहे.

2 / 7

भूमी गोव्यात असून ती आपले व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे, तिने नुकतेच तिचे पिकनीकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 7

अभिनेत्रीने गोव्याच्या समुद्रकिनारी आणि स्विमिंगपूलमध्ये बिकीनीवर हॉट फोटोशूट केलं आहे

4 / 7

फोटोमध्ये भूमीने रेड बिकिनी घातल्याचं दिसत आहे. तिच्या या हॉट लूकची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे.

5 / 7

भूमीने हॉटेलमधल्या स्विमिंग पूलमधले तसेच गोव्याच्या किनाऱ्यावर सनसेटसोबतही फोटो शेअर केले आहेत.

6 / 7

भूमीने आपल्या फोटोंमध्ये गोव्याचे इतर सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने स्टार फिश अन् शंख शिंपल्यांचाही एक फोटो शेअर केला आहे.

7 / 7

चाहत्यांनी देखील भूमीच्या या फोटोंना पसंती दर्शवली असून तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us