वयाच्या 12 व्या वर्षी लिहिली गाणी, 45 व्या वयापर्यंत 17 मुलींसोबत केलं लग्न, कोण आहे हा गायक?

12 व्या वर्षी चित्रपटांसाठी गाणी लिहिली अन् बनला सर्वात लोकप्रिय गायक, वयाच्या 45 व्या वर्षी 17 मुलींसोबत केलं लग्न. कोण आहे हा गायक? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Sep 07, 2026 | 1:31 PM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गायक आहेत जे आजही त्यांच्या आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. असाच एक अभिनेता आहे ज्याने वयाच्या 12 व्या वर्षी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आणि ती गाणी आजही खूपच लोकप्रिय आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गायक आहेत जे आजही त्यांच्या आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. असाच एक अभिनेता आहे ज्याने वयाच्या 12 व्या वर्षी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आणि ती गाणी आजही खूपच लोकप्रिय आहेत.

2 / 5

हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून ते व्यक्तिमत्त्व म्हणजे महान गायक, संगीतकार, गीतकार आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका. त्यांना प्रेमाने ‘सुधाकंठ’ म्हणजेच अमृतासारखा गोड आवाज असलेला कलाकार म्हणून ओळखलं जात होतं.

3 / 5

अगदी 12 व्या वर्षी त्यांनी दोन चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. पुढे त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि जवळपास एक हजार गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं.

4 / 5

त्यांच्या संगीतामध्ये गरीब, कामगार, वंचित आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचे प्रश्न सातत्याने उमटत राहिले. संगीत हे केवळ मनोरंजन किंवा कमाईचं साधन नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे असं त्यांचं मत होतं.

5 / 5

भूपेन हजारिका यांच्या वैयक्तिक आयुष्यात दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं विशेष स्थान होतं. दोघांचं दीर्घकाळ नातं होतं आणि त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा झाली. कल्पना लाजमी यांचं 2017 मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us