AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तुम्हाला थोडंसं वैयक्तिक भावनेत..; साखरपुड्याच्या चर्चांबाबत अखेर भूषण प्रधानने सांगितलं सत्य

मंगळवारी भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केल्यानंतर त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. भूषणने गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरशी साखरपुडा केला का काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याचं उत्तर अखेर त्याने दिलं आहे.

| Updated on: Apr 15, 2026 | 2:03 PM
Share
अभिनेता भूषण प्रधानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये एक तारीख लिहिली होती. ही तारीख होती 24 जुलै 2026. या फोटोमध्ये भूषणने एका तरुणीसोबत रोमँटिक पोझ दिली होती. त्यावरून त्याने साखरपुडा केला असून 24 जुलै रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

1 / 5
भूषणने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघांच्या हातात अंगठी दिसत असल्याने त्याने गुपचूप साखरपुडा उरकला की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला. त्यानंतर सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. या फोटोमागचं सत्य अखेर त्याने चाहत्यांना सांगितलं आहे.

2 / 5
'तुमच्यापैकी अनेकांनी मला अगदी मनापासून, आपुलकीने शुभेच्छा दिल्या.. त्या मी मनात जपून ठेवणार आहे. आणि खरं सांगायचं तर, तुम्ही ज्या आनंदाने आणि उत्साहाने प्रतिक्रिया दिल्यात.. तसाच आनंद आणि प्रतिक्रिया मी अनेक वर्षांपासून माझ्या एखाद्या चित्रपटासाठी अनुभवायची वाट पाहत होतो', असं त्याने लिहिलंय.

3 / 5
'कदाचित मी तुम्हाला थोडंसं वैयक्तिक अशा भावनेत सामील केलं असेल. पण हा चित्रपट माझ्यासाठी तितकाच जवळचा आहे. स्वप्नसुंदरी', असं भूषणने स्पष्ट केलं. अभिनेत्री सायली पाटीलसोबतचा त्याचा हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

4 / 5
त्यामुळे भूषणने खरंच साखरपुडा केला नसून त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्याने तशी पोस्ट केली होती. हे स्पष्ट झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'वाटलंच होतं', असं एकाने लिहिलंय. तर 'हे योग्य नाही', असं म्हणत दुसऱ्या युजरने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...