Photo : बिग बॉस जिंकल्यानंतर रुबीना दिलैक झाली बोल्ड, शेअर केले बिकिनी फोटो

रुबीना दिलैकचा हा लूक तिच्या चाहत्यांनासुद्धा चांगलाच पसंतीस आला आहे. (Big boss winner Rubina Dilaik's hot and beautiful photos)

| Updated on: Apr 10, 2021 | 4:28 PM
1 / 5
बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक सध्या तिचे हॉट फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.

2 / 5
आता रुबीनानं पूलमधले काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिनं ग्रीन कलरची बिकिनी परिधान केली आहे. रुबीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीना अनेक कॉने करतीये. लवकरच ती लोकप्रिय शो शक्तीमध्ये परत येणार आहे.

4 / 5
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीनाचं अभिनव शुक्ला सोबत मरजनाया हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली आहे.

5 / 5
यानंतर पारस छाब्रासोबत रुबीनाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे.