
जस्मिन भसीन ही बिग बाॅस 14 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसली. जस्मिन भसीन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

जस्मिन भसीन ही नेहमीच चर्चेत देखील असते. जस्मिन भसीन आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

नुकताच जस्मिन भसीन हिने मोठा खुलासा केलाय. जस्मिन भसीन ही तीन दिवस रूग्णालयात उपचार घेत होती. जस्मिन भसीन हिच्या पोटामध्ये इंफेक्शन झाले.

जस्मिन भसीन हिने पोस्ट शेअर करत म्हटले की, बाय बाय हॉस्पिटल, आशा आहे की मी परत इथे नाही येणार. मागचे तीन दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण राहिले.

तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम आणि प्रार्थनांसाठी मी आभारी आहे. आता जस्मिन भसीन हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. जस्मिन भसीन हिने खास फोटोही शेअर केलाय.