AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 : हॉट, बोल्ड कुनिका सदानंद आठवेळा रिलेशनशिपमध्ये,दोन घटस्फोटानंतर एलिमनीमधून किती पैसा मिळाला? पर्सनल लाइफबद्दल मोठा खुलासा

Bigg Boss 19 : कुनिका सदानंद बॉलिवूडमधील फेमस नाव आहे. सध्या ती सलमान खानचा शो बिग बॉसचा हिस्सा आहे. शो मध्ये अभिनेत्रीने तिच्या पर्सनल लाइफबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. यात घटस्फोट आणि त्यासाठी मिळणाऱ्या एलिमनीच्या रक्कमेचा सुद्धा उल्लेख आहे.

| Updated on: Nov 03, 2025 | 3:56 PM
Share
बिग बॉस 19 मध्ये दिसलेली अभिनेत्री कुनिका सदानंदने अलीकडेच तिच्या पर्सनल लाइफबद्दल मोठा खुलासा केला. काही काळापूर्वी कुनिकाने शो मध्ये तिच्या लव लाइफबद्दल डिस्कशन केलं होतं. त्यात मी आठवेळा रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सांगितलं.

1 / 5
अभिनेत्री कुनिका सदानंदच्या या खुलाशाने सगळ्यांनाच हैराण करुन सोडलय. त्याशिवाय ती तिच्या घटस्फोटांबद्दल सुद्धा बोलली. तिने सांगितलं की, घटस्फोटानंतर आपल्या मुलासाठी छोट्या-छोट्या गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या.

2 / 5
कुनिकाने सांगितलं की, तिने दोनवेळा लग्न केलं. दोन्हीवेळा हे लग्न टिकलं नाही, घटस्फोट झाला. तिने हा सुद्धा खुलासा केला की, तिचे दोन्ही पूर्वपती खूप पैसेवाले आहेत. पण दोन्हीवेळा एकही रुपये एलिमनी म्हणून घेतला नाही असं कुनिकाने सांगितलं.

3 / 5
कुनिका म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात दोन श्रीमंतांशी लग्न केलं. पहिला नवरा सुद्धा श्रीमंत आणि दुसरा सुद्धा पैसेवाला होता. पण मी घटस्फोटासाठी एक पैसाही घेतला नाही. पहिल्या नवऱ्याला मी सांगितलं की, मला माझं मुलं पाहिजे. दुसऱ्या नवऱ्याला सुद्धा हेच सांगितलं, मी माझं मुलं माझ्याकडे ठेवते. तू तुझा पैसा तुझ्याकडे ठेवं.

4 / 5
या निर्णयामुळे आयुष्यात खूप स्ट्रगल करावा लागल्याचं कुनिकाने कबूल केलं. मुलाचा सांभाळ करण्यासाठी कठिण परिस्थितीतून जावं लागलं असं कुनिका म्हणाली. अनेकदा तर मुलांच्या छोट्या-छोट्या इच्छा सुद्धा पूर्ण करु शकत नव्हती असं कुनिका म्हणाली.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...