Bigg Boss 19: मल्लिका, झरीन यांनीच नव्हे तर या अभिनेत्रींनी देखील सलमानच्या बिग बॉसची ऑफर नाकारली

सलमान खानचा नवा बिग बॉस सिझन सुरु होत आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. परंतू बॉलीवूडच्या या मोहमयी दुनियेतील काही तारकांनी मात्र ही ऑफर चक्क नाकारली आहे. काहींनी आपल्या पर्सनल कारणांनी तर काही थेट या शोमध्ये काम करण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे.

| Updated on: Aug 12, 2025 | 8:47 PM
1 / 7
सलमान खान याचे चित्रपट लोकांना पसंद पडतात. त्याने सूत्रसंचालन केलेला बिग बॉसच्या नव्या सिझनची देखील चाहते आणि कलाकार वाट पाहात असता, आपण सलमानच्या नव्या  बिग बॉसचा सिझन 19 लवकरच सुरु होत आहे.

2 / 7
या बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये एक नवा चेहरा खास ओळख बनवून जातो. अनेक जण या शोमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असतात. परंतू बॉलीवूडच्या काही तारका अशाही आहेत, ज्यांनी या शोची ऑफर नाकारली आहे.

3 / 7
अलिकडेच आलेल्या एका वृत्तानुसार बिग बॉसच्या नव्या सिझनची ऑफर सेक्रेड गेम्स फेम एलनाज नौरोजी हीने नाकारली आहे. तिला या शोसाठी 6 कोटी रुपयांची ऑफर केली होती, परंतू या शोसाठी त्यांनी साफ नकार दिला आहे.

4 / 7
अर्जुन कपूर याची बहिण अंशुला कपूर हीचे नाव देखील या यादीत आहे. काही काळापूर्वी तिने द ट्रेटर्स शोमध्ये सहभागी झाली होती. परंतू तिने बिग बॉसची ऑफर नाकारली.तिने आपण या शोसाठी मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचे सांगितले आहे.

5 / 7
 या नव्या सिझनमध्ये अभिनेत्री डेजी शाह देखील नाव समोर आले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करुन ही गोष्ट स्पष्ट केली की आपण या शोत आताच काय पण कदाचित भविष्यात देखील  सहभागी  होणार नाही.

6 / 7
मर्डर फेम अभिनेत्री मल्लिका शेरावत हीला देखील बिग बॉसची ऑफर अनेक वेळा मिळालेली आहे.  परंतू या नव्या सिझनसाठी देखील तिने साफ नकार दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले की या शोत आपण असणार नाही.

7 / 7
या शोला नाकारण्यात सलमान खानची अभिनेत्री झरीन खान हीचा देखील समावेश आहे. एका मुलाखतीत तिने स्पष्ट केले की कोणी माझ्याशी बदतमिजी करेल मी त्याच्यावर हात उचलू शकते हे कारण देत या शोत काम करण्यास नकार दिला आहे.