AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : हाच स्पर्धक पैशांची बॅग उचलणार, अंतिम 2 स्पर्धक कोण? राखी सावंतची भविष्यवाणी

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : शंभर दिवसांचा प्रवास अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळणार आहे. आता उत्कंठावर्धक वातावरणात ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ आपल्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

| Updated on: Apr 19, 2026 | 4:46 PM
Share
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सिजनच्या ग्रँड फिनालेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज 19 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:00 वाजल्यापासून कलर्स मराठी वाहिनीवर हा ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. जानेवारी महिन्यात हा शो सुरु झाला होता. आता ग्रँड फिनालेमध्ये टॉप पाच स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस लागली आहे.

1 / 5
यामध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, दिपाली सय्यद, विशाल कोटियन आणि अनुश्री माने यांचा समावेश आहे. ग्रँड फिनालेच्या काही दिवस आधीच ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. यंदाचा सfजन राखी सावंतमुळे विशेष गाजला.

2 / 5
आता बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिने फिनालेमध्ये पैशांची बॅग कोण उचलू शकतो याचा अंदाज वर्तवला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतने सांगितलं की, राकेश बापट, तन्वी कोलते आणि विशाल कोटियन हे टॉप 3 स्पर्धकांमध्ये बाजी मारू शकतात.

3 / 5
तर अनुश्री माने आधीच बाद होऊ शकते. अनुश्री पैशांची बॅग घेऊन बिग बॉसच्या घराला रामराम करणार, असा अंदाज राखी सावंतने वर्तवला आहे. तर टॉप 2 स्पर्धकांमध्ये राकेश बापट आणि तन्वी कोलते यांच्यात चुरस रंगण्याची शक्यता असल्याचं तिने म्हटलंय.

4 / 5
मैत्री, संघर्ष, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेल्या या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं असून आता सर्वांची नजर एका क्षणावर खिळली आहे, कोण उचलणार या सिझनचा किताब? याच भव्य सोहळ्यात रितेश देशमुखचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...